Thursday, September 23, 2021

शेतकारी बचाओ कुत्ती समितीचे आज तिसरा दिवस,

अंदोलनाचा आज तिसरा दिवस, प्रकल्पाची S.I.T. चौकशी टाळण्यासाठी विधानसभेचे  विरोधी पक्षनेता, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  अंतर्गत प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे, कारण स्पष्ट , कायदेशीर शासणाच्या लक्षात आणून दिले आहे की  पर्यावरण झोनमधील नविन अविभाज्य शर्तीच्या शेकडो ऐकर शेतजमानीवर बेकायदा सोलर प्रकल्प उभा राहीला आहे तो केवळ आणि केवळ तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसच्या राजकीय वरदहस्ताने ,व केंद्रातील बड्या  नेत्यांच्या आशिर्वादाने प्रकल्प थाटण्यात आला आहे,*
*काल मंत्री मंडळाची कॅबिनेट बैठक असल्याने पोलीसांमार्फत निरोप पाठविन्यात आले की, आज सबंधित मंत्र्यांना भेटून चर्चा होने शक्य नसल्याने भेटू शकणार नाही असे मंत्र्यांचे सचिवांने कळविल्याचे पोलीसांनी सांगितले, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची  शिष्ठमंडाने भेट घेतली असता, पालकमंत्र्यांनी सांगितले की, माघेच एक महीनाआधी आपण दिलेल्या निवेदनाच्या अनुशंगाने महसूल मंत्री थोरात साहेबांना पत्र पाठविले, शिवाय प्रत्यक्ष भेटून S.I.T. चौकशी लावावी असे सांगितले आहे, परत आज पुन्हा , महसूलमंत्र्यांना सांगतो, आपणही ,स्वता महसूल मंत्रींना भेटा, त्यांच्या आधिकारतला विषय आहे, एक महीनाआधी प्रत्यक्ष भेटून अंदोलना बाबत  महसूल मंत्र्यास , निवेदन दिले होते त्यावेळी थोरात साहेबांनी अश्वासन दिले होते की , तुमच्यावर अंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे सांगूनही कुठलीच दखल घेतलेली नाही,*
*येत्या दोन दिवसात मागणी मान्य न केल्यास पिडीत शेतकर्यांचे प्रकल्प स्थळावर तिव्र स्वरूपाचे अंदोलन सुरू करू असा ईशारा शासणास देण्यात आला आहे, विविध पक्षाचे नेते मंडळी आश्चर्य व्यक्त करताहेत सरळ, सरळ, हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री फडणविसच्या बेकायदा राजकीय आश्रयाखाली पर्यावरण संवेदनशिल क्षेत्रात थाटला असतांना, महसूल कायद्याचे राजेरोसपणे सर्रास उल्लंघन झालेले कायदेशीर स्पष्ट असतांना शासण याप्रकरणी एस आय टी, चौकशी का बरे लावत नाही,*
*नेमके पाणी कुठे मुरतयं या विषयी सत्तेतील पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे, तालुक्याचे आमदार / याविषयी का बरे बोलत नाही, असे अनेक प्रश्नावर  ? विविध राजकीय पक्षाचे नेते सबंधित मंत्रांकडे चर्चा करताहेत,  ,*
*प्रकल्पाचे भुमाफीया मालक चोरून ,लपून अंदोलनाचा अढावा घेत आहे, अनोळखी व्यक्तींना पाठवून ,रोजच्या हालचालींचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत आहे,*
*आता अवघड वळणावर हा लढा येण्याची शक्यता आहे, 25 तारखेपासून अंदोलन अधिक तिव्र करण्याच्या ईशारा देण्यात अआला आहे*
*अंदोलन करतांना , कृती समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे ,अध्यक्ष अॅ, भरत चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक प्राणी मित्र ईंदल चव्हाण, देवेंद्र डी, नायक, काशिनाथ जाधव, कांतिलाल राठोड चत्रू राठोड,  
चिंतामच चव्हाण,
भिमराव जाधव ( शेतकरी बचाव कृती समिती सचिव )

No comments:

Post a Comment